NEET Paper Leak: 'प्रश्नपत्रिका हव्यातच कशाला?' पेपरफुटी रोखण्यासाठी नंदन निलेकणींनी काय सुचवला जालीम उपाय?

Nandan Nilekani On NEET Exam Reform: इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि परीक्षा सुधारणांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख नंदन निलेकणी यांनी प्रश्नांचा मोठा संग्रह तयार करून परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका बनवण्याची सूचना केली आहे.
Nandan Nilekani On NEET Exam Reform

Nandan Nilekani On NEET Exam Reform

esakal

Updated on: 

New Delhi : पेपरफुटीचा मुद्द्या गंभीर बनलेला असताना ही समस्याच हद्दपार करण्यासाठी इन्फोसिसचे संस्थापक असलेल्या नंदन निलेकणी यांनी अनोखा उपाय सुचविला आहे. 'आपल्याला आता पेपर हवेतच कशाला?' असा थेट प्रश्नच निलेकणी यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर पेपरफुटी रोखण्यासाठी करावयाच्या प्रभावी उपाययोजनांची जंत्रीच निलेकणी यांनी मांडली. थोडक्यात काय तर देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या माध्यमातून ओळख देणाऱ्या निलेकणी यांचे म्हणणे सरकारने जर ऐकले तर प्रश्नपत्रिकाफुटीची समस्या कायमस्वरुपी हद्दपार केली जाऊ शकते असेही म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com