

cjp protest
esakal
Paper Leak Controversy: गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सध्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची चर्चा सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. त्यातच आता सरकारने आंदोलक ठरवतील तिथे चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी पर्यायदेखील दिले आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.