

Neha Bora explains their non-binary identity
esakal
New Delhi: ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) नेत्या नेहा बोरा यांचे एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 'मी स्त्री नाही, पुरुषही नाही' असे सांगत आपण 'नॉन-बायनरी' असल्याचे नेहा यांनी एका मुलाखतीत सांगितले. राजकीय आंदोलनांमधील भाषणांमुळे चर्चेत असलेल्या नेहा यांनी आता स्वतःच्या लिंग ओळखीबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. पण नॉन-बायनरी म्हणजे नेमके काय? ही ओळख ट्रान्सजेंडरपेक्षा वेगळी आहे का?