Nepal Floods: नेपाळमध्ये जलप्रलयाचा महाभयंकर तांडव! ९३९ मृत, ४२४७ बेपत्ता; हजारो जणांची सुटका

Nepal Floods Kill 939 as 4247 People Remain Missing: नेपाळमध्ये पूर-भूस्खलनाने प्रचंड हाहाकार; हजारो बेपत्ता, २० हजार सुरक्षा कर्मचारी युद्धपातळीवर बचाव-मदतकार्यात तैनात
Nepal Flood Crisis Deepens With 939 Dead and 4247 Missing Rescue Teams Work to Reach People Trapped in Remote Areas

Nepal Flood Crisis Deepens With 939 Dead and 4247 Missing Rescue Teams Work to Reach People Trapped in Remote Areas

sakal

Updated on

काठमांडू : नेपाळमधील जलप्रलयातील बळींचा आकडा सोमवारी ९३९ वर पोहोचला आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व व्यवस्थापन प्राधिकरणाने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ४,२४७ जण बेपत्ता असून, १०,४५१ जणांची सुटका करण्यात आली आहे. पूरग्रस्त भागांत बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अंदाजे २० हजार सुरक्षा कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत. बेपत्ता परदेशी नागरिकांची संख्या ५९२ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com