priyanka gandhi, rahul gandi and sonia gandhi
sakal
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशमधील रायबरेलीमध्ये गांधी कुटुंबाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये राहुल गांधी यांच्यासोबतच सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांचेही नाव आहे. सरकारी जमिनीचा गैरवापर केल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.