Lahore Heritage: लाहोरच्या इस्लामपुराचे नाव पुन्हा कृष्णानगर, शहरातील नऊ ठिकाणांची जुनी नावे पुनर्स्थापित; अनेक इमारतींचे संवर्धन..

Cultural identity restoration in Lahore Pakistan: लाहोरच्या इस्लामपुराला पुन्हा ‘कृष्णानगर’ नाव, नऊ ऐतिहासिक भागांची जुनी नावे पुनर्स्थापित; फाळणीपूर्व वारशाचे जतन आणि संवर्धनाला गती
Krishan Nagar Returns on Lahore Map; Heritage Conservation Drive Gains Momentum

Krishan Nagar Returns on Lahore Map; Heritage Conservation Drive Gains Momentum

sakal

Updated on

लाहोर : पाकिस्तानातील ऐतिहासिक लाहोर शहराचे जुने वैभव पुनर्स्थापित करण्याचा प्रकल्प पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांनी हाती घेतला आहे. त्यामध्ये दोन महिन्यांमध्ये नऊ ठिकाणांची जुनी नावे पुन्हा ठेवण्यात आली असून, फाळणीपूर्वीच्या काळातील अनेक इमारतींचे संवर्धन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com