Kakasaheb Patil Passes Away : काँग्रेसचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Former Nipani MLA Kakasaheb Patil Passes Away at 71 : माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil Passes Away) यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगावमधील केएलई रुग्णालयात (KLE Hospital) दाखल करण्यात आले होते.
Former Congress MLA Kakasaheb Patil
Former Congress MLA Kakasaheb Patilesakal
Updated on

निपाणी : येथील माजी आमदार काकासाहेब पांडुरंग पाटील (वय ७१) यांचे बेळगाव येथील रुग्णालयात बुधवारी (ता. १८) अल्पशा आजाराने निधन झाले. माजी आमदार काकासाहेब पाटील (Kakasaheb Patil Passes Away) यांची मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेले ४० दिवस बेळगावमधील केएलई रुग्णालयात (KLE Hospital) दाखल करण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com