Gram Panchayat Election : ग्रामपंचायतींसाठी राजकीय हालचालींना सुरुवात; आरक्षणासह निवडणुकीच्या तारखेकडे लक्ष

Reservation Update : निपाणी तालुक्यात आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षणाची घोषणा आणि निवडणुकीची अधिकृत तारीख याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले असून इच्छुक उमेदवारांनी गावागावांत संपर्क मोहीम सुरू केली आहे.
Local leaders and villagers discuss strategies

Local leaders and villagers discuss strategies

sakal

Updated on

निपाणी (बेळगांव) : आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका तालुक्यात सर्वत्र ठिकठिकाणी चुरशीच्या होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचे लक्ष सध्या निवडणुकीच्या तारखेकडे लागले आहे. आरक्षण जाहीर होण्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, राजकीय हालचालींना वेग येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com