Nitin Gadkari: कचऱ्याचा वापर रस्तेर्निमितीसाठी केला; 'लॉजिस्टिक’ खर्च कमी करणार, गडकरींची माहीती

वेळेची बचत होऊन लॉजिस्टिक खर्च कमी होईल,’’ असे गडकरी यांनी सांगितले.
Nitin Gadkari: कचऱ्याचा वापर रस्तेर्निमितीसाठी केला; 'लॉजिस्टिक’ खर्च कमी करणार, गडकरींची माहीती
Updated on

नवी दिल्ली, ता. १० ः येत्या दोन वर्षांमध्ये भारतातील लॉजिस्टिक खर्च नऊ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ॲमेझॉनने आयोजित केलेल्या संभव शिखर संमेलनात बोलताना दिली.

‘‘भारतात लॉजिस्टिक खर्च (उत्पादनांच्या वाहतुकीवरील खर्च) १६ टक्के आहे, युरोप-अमेरिकेत १२ टक्के तर चीनमध्ये आठ टक्के आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हा खर्च नऊ टक्क्यांवर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. दिल्ली ते डेहराडून हे अंतर पार करण्यासाठी सध्या नऊ तास लागतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com