

Nitin Nabin BJP
esakal
Nitin Nabin: देशातला सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी दुपारी २ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया चालली. पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे.