
पाटणा : राज्यातील एक कोटी युवकांना पुढील पाच वर्षांत नोकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिले. सरकारी क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातही रोजगानिर्मितीचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.