Nitish Kumar: विरोधकांकडून वेळ वाया; नितीश यांची टीका, अखेरच्या दिवशी सभागृहात गदारोळ
Bihar Politics: मतदार याद्यांच्या फेरपडताळणीवरून विधानपरिषदेत विरोधकांनी काळे कपडे घालून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संताप व्यक्त करत विरोधकांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली.
पाटणा : ‘‘विरोधकांनी वेळ वाया घालवला,’’ अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांवर शुक्रवारी केली. बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदारयाद्या फेरपडताळणीवरून विरोधकांनी विधानपरिषदेमध्ये सरकारवर जोरदार टीका केली.