UP ATS: आजोबा आझाद हिंद फौजेत, पण नातू निघाला दहशतवादी! नोएडाच्या तुषार चौहानचा 'हिजबुल्लाह' कसा झाला?

Family Legacy in National Service: देशसेवेच्या कुटुंबातील तरुणाने दहशतवादी मार्ग निवडल्याचा धक्कादायक खुलासा. पाकिस्तानसह संबंधित, दिल्ली-लखनऊमध्ये हल्ल्याची योजना.
UP ATS

UP ATS

esakal

Updated on: 

एकीकडे संपूर्ण कुटुंब भारतीय सैन्य आणि पोलिसात राहून देशसेवा करत असताना, त्याच घरातील एक तरुण दहशतवादी कारवायांत सामील झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युपी एटीएसने (ATS) तुषार उर्फ हिजबुल्लाह अली याला अटक केली असून, त्याच्या चौकशीतून अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत.

नोएडा येथून अटक करण्यात आलेला तुषार मूळचा बागपतच्या रमाला गावातील आहे. त्याच्या अटकेनंतर त्याचे कुटुंब आणि संपूर्ण गाव हादरून गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com