Tirupati Temple : तिरुपती मंदिरात बिगर हिंदू कर्मचाऱ्यांना कामास बंदी; ‘टीटीडी’ ट्रस्टच्या बैठकीत निर्णय

तिरुपती मंदिरात बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.
sakal
tirupati-templetirupati temple
Updated on

तिरुपती - तिरुपती मंदिरात बिगर हिंदू धर्मीय कर्मचाऱ्यांना काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात काम करणाऱ्या बिगर हिंदू कर्मचाऱ्यांबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारला पत्र लिहिण्याचेही ठरविण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com