

Soft as a Cloud! Discover the Secret Behind Sitapur's Iconic Makhan Malai
esakal
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्हा सुती गालिच्यांच्या हस्तकला व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर या जिल्ह्याला समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचाही वारसा लाभला आहे. येथील हिवाळ्यातील खास आकर्षण असलेली ‘मक्खन मलाई’ ही मिठाई आपल्या अप्रतिम चवीसाठी संपूर्ण उत्तर प्रदेशात प्रसिद्ध आहे.