Podcast; आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला ते श्रद्धांजली की अ‍ॅपचं प्रमोशन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast
आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला ते श्रद्धांजली की अ‍ॅपचं प्रमोशन?

आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला ते श्रद्धांजली की अ‍ॅपचं प्रमोशन?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. चीनमध्ये कोरोनाचे पुन्हा थैमान! मॉल, रहिवासी इमारती होताहेत सील

2. India China conflict : भारतीय हद्दीत चीन अतिक्रमण वादावर पडदा!

3. RBI च्या नव्या 2 योजना, सामान्य नागरिकांना असा होणार फायदा

4. दोन विद्यार्थ्यांसाठी NEET-UG परीक्षा पुन्हा घेता येणार नाही : SC

5. कामावर परत या! विलीनीकरण एक-दोन दिवसांत शक्य नसल्याचं परब यांचं विधान

6. 'पुनीत यांना श्रद्धांजली वाहिली की अ‍ॅपचं प्रमोशन केलं?'; रजनीकांत ट्रोल

7. कॅच सोडणाऱ्या हसन अलीसाठी पाक महिला क्रिकेटरचे खास ट्वीट

8. 'आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला...', नितेश राणेंचे अनिल परबांबद्दल वक्तव्य

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे......

नमस्कार.......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.......

चीननं पुन्हा एकदा घुसखोरी करत सीमारेषेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.....त्याविषयीची एक महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत......पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरबीआयच्या दोन नव्या योजनांचा शुभारंभ केलाय.....आपण त्याविषय़ी देखील माहिती घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपचे नितेश राणे यांनी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांच्यावर सडकून टीका केलीय....याचीही माहिती घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया......आजच्या पॉडकास्टला........चीनमधल्या कोविड प्रसाराच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com: https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com: https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com: https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com: https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com: https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top