Odisha Flood: ओडिशातील तब्बल ३०० गावांना पुराचा वेढा; ‘अर्णव’ चक्रीवादळाचा परिणाम; केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

Cyclone Arnab Triggers Floods in 300 Odisha Villages: ओडिशात चक्रीवादळाचा मोठा परिणाम; ३०० गावांना पुराचा फटका, केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
Odisha Flood Situation Worsens With 300 Villages Affected by Floods After Cyclone Arnab Triggers Severe Weather Conditions

Odisha Flood Situation Worsens With 300 Villages Affected by Floods After Cyclone Arnab Triggers Severe Weather Conditions

sakal

Updated on: 

भुवनेश्वर : अर्णव चक्रीवादळाचा प्रभाव ओसरत असला, तरी त्याच्या प्रभावामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. ओडिशातील गंजम जिल्ह्यात अतिवृष्टी आणि अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे ३०० गावांना पुराचा वेढा पडला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी, ओडिशा आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांकडून बचाव व मदतकार्य सुरू असून, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथके पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...