
भुवनेश्वर: ओडिशातील पुरी जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिलेल्या पंधरावर्षीय मुलीची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी दिल्लीला विशेष विमानाने हवाईमार्गे नेण्यात येणार आहे. बालंगा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बायाबर गावात शनिवारी (ता.१९) ही धक्कादायक घटना घडली होती.