Gopalpur Gangrape Case : ओडिशामधील गोपालपूर येथील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर एका 20 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या प्रकरणी गोपालपूर पोलिस ठाण्यात (Gopalpur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे.