

Cultural Milestone: Odisha’s Buddhist Locations Included in UNESCO List
Sakal
भुवनेश्वर: ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी या बौद्ध स्थळांचा समावेश युनेस्कोच्या भारताच्या गटातील तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा केंद्राचे संचालक लाझार एलौंदू असोमो यांनी भारताचे ‘युनेस्को’मधील राजदूत व कायमस्वरूपी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात ही माहिती दिली.