Omar Abdullah: काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा द्या; उमर यांची पुन्हा मागणी, कायदेशीर पर्यायांवर विचार करणार
Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरला त्वरित पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी ठाम मागणी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या 'हायब्रीड पर्यायाचा' त्यांनी तीव्र विरोध केला.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरला आणखी विलंब न करता, तत्काळ पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा. विधानसभा निवडणुकीला १० महिन्यांचा कालावधी झाला असून, राज्याचा दर्जा हा येथील जनतेचा मूलभूत अधिकार आहे, अशी मागणी मुख्यमंत्री उमर यांनी रविवारी केली.