
हैदराबाद : तेलंगण येथील श्रीशैलम डावा कालवा बोगदा (एसएलबीसी) दुर्घटनेमुळे अडकून पडलेल्या आठ जणांपैकी एकाचा मृतदेह आढळून आला. गुरप्रीत सिंग असे नाव असून त्यांचा मृतदेह पंजाबमधील त्यांच्या गावी पाठवण्यात आला. उर्वरित सात जणांसाठी बचाव मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.