PM Narendra Modi: ‘सिंदूर’ने अन्यायाचा बदला घेतला : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरक्षा दलाचे कौतुक
Operation Sindoor: पंतप्रधान मोदी म्हणतात ऑपरेशन सिंदूरने अन्यायाचा बदला घेतला. नक्षलवादावर मात, सुरक्षा दलांचे कौतुक. दिवाळी उत्सव खास. ऑपरेशन सिंदूर, नक्षलवाद, पंतप्रधान मोदी.
नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने केवळ धर्माचे पालन केले असे नाही तर अन्यायाचाही बदला घेतला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावाने लिहिलेल्या पत्रात केले आहे.