Adani VS Soros : संसदेच्या आवारात विरोधकांची निदर्शने

Opposition protests in Parliament : अदानी मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेत निदर्शने करत सरकारवर निशाणा साधला. गिरिराज सिंह यांनी काँग्रेस आणि जॉर्ज सोरोस यांच्यावर संबंध असल्याचा आरोप केला.
Adani VS Soros
Adani VS SorosSakal
Updated on

अदानी मुद्द्यावरून संसदेच्या आवारात विरोधकांनी आज पुन्हा निदर्शने केली. ‘देश विकू देणार नाही’, असे घोषणा फलक घेऊन ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांनी निदर्शने केली. मात्र, आज प्रत्युत्तरादाखल केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ही निदर्शने करताना उद्योगपती सोरोस आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधीं यांचे कथित संबंध असल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com