Madhya Pradesh : श्रीरामराजा मंदिराचा खजिना डबल लॉकमध्ये सुरक्षित; कुलूप तोडल्याच्या वृत्तांचे प्रशासनाकडून खंडन

Administration Denies Reports of Treasury Lock Tampering : मध्य प्रदेशातील ओरछा येथील श्रीरामराजा मंदिराचा खजिना डबल लॉकमध्ये सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कुलूप तोडल्याच्या वृत्तांचे खंडन करत सहा सदस्यीय समितीने प्राथमिक पाहणी केली.
A committee conducted a preliminary inspection of the treasury room at Orchha's Ram Raja Temple.

A committee conducted a preliminary inspection of the treasury room at Orchha's Ram Raja Temple.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील ओरछा येथील प्रसिद्ध श्रीरामराजा मंदिराच्या खजिन्याचे कुलूप तोडल्याचे आणि त्यात अनियमितता झाल्याचे वृत्त जिल्हा प्रशासनाने फेटाळून लावले आहे. मंदिराचा खजिना पूर्वीप्रमाणेच डबल लॉकमध्ये सुरक्षित असून, कोणत्याही मौल्यवान वस्तूशी छेडछाड झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...