'थप्पड से डर नहीं लगता साहब, बॉस की...', OYO च्या ट्विटचा धुमाकूळ

Oyo Tweet Viral
Oyo Tweet Virale sakal
Updated on

नवी दिल्ली : एखाद्या चित्रपटातील एखादा डायलॉग आपल्या मनावर कायमचा कोरला जातो. आपण वारंवार तो डायलॉग बोलत असतो. आतापर्यंत अशा अनेक डायलॉगला प्रसिद्धी मिळाली आहे. यापैकी एक डायलॉग म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (Sonakshi Sinha) २०१० मधील दंबग चित्रपटातील. सोनाक्षीच्या ''थप्पड से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता हैं'' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकळू घातला आहे.

Oyo Tweet Viral
मोदींचे राहुल गांधींपेक्षा Twitter फॉलोअर्स जास्त, पण प्रतिसाद कमी : Study

ओयो रुम्स या अधिकृत ट्विटर हँडलवरून सोनाक्षीचा डायलॉग ट्विट केला. पण, यामध्ये दुसऱ्या शब्दांची भर घातली. ''Thappad se darr nahi lagta sahab, mere boss ke ‘typing...se lagta hai'' असा डायलॉग ओयोने ट्विट केला. ओयोने १२ एप्रिलला शेअर केलेले ट्विट लगेच व्हायरल झाले.

ओयेचे ट्विट रिट्विट करत सोशल मीडिया युजर्सने या डायलॉगवरून आणखी विनोद तयार केले. ज्या गोष्टीची भीती वाटते त्यासंबंधित वाक्य जोडून नवीन डॉयलॉग तयार केले आहेत. त्यांनी या डायलॉगमध्ये स्वतः क्रिएटीव्हीटी करून भन्नाट मिम्स देखील तयार केले आहेत. त्याला देखील ट्विटरवर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com