

Droupadi Murmu
esakal
नवी दिल्लीः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सोमवारी देशातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १३१ मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले. कला, साहित्य, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेले पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.