China Pakistan partnership: चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाशात झेप; भारतावर लक्ष ठेवण्यासाठी १६ महिन्यांत सहा उपग्रह प्रक्षेपित?, अवकाशातून राहणार नजर

Earth observation satellites monitoring South Asia regionछ चीनच्या मदतीने पाकिस्तानची अवकाश क्षमता झपाट्याने वाढ; १६ महिन्यांत सहा गुप्तहेरक्षम उपग्रहांमुळे जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतावर अवकाशातून बारकाईने नजर
Pakistan’s Rapid Satellite Launches Spark Debate Over Surveillance of Northern India

Pakistan’s Rapid Satellite Launches Spark Debate Over Surveillance of Northern India

sakal

Updated on

नवी दिल्ली: पाकिस्तानने चीनच्या मदतीने अवकाश क्षमता वाढवीत, भारतावर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने गेल्या १६ महिन्यांमध्ये सहा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडले आहेत. नागरी हेतूंसाठी या उपग्रहांचा वापर होणार असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत असला, तरीही जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतावर लक्ष राहील, अशा पद्धतीने या उपग्रहांच्या कक्षा निश्चित करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com