

Pakistan High Commission Delhi
esakal
नवी दिल्ली: पाकिस्तानने इस्लामाबादमध्ये काढलेल्या कुरापतीनंतर भारताने त्यांना आज दिल्लीत दणका दिला. नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेरील अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी कारवाई करत ‘जेसीबी’च्या मदतीने तो भाग तोडून टाकण्यात आला. यामुळे या कार्यालयाबाहेर राडारोडा पडला होता.