Paris Paralympics: पॅरिस ऑलिम्पिक गाजवणाऱ्या शीतल देवीची मुख्यमंत्र्यांशी भेट! योगींनी वाढवला खेळाडूंचा उत्साह

Chief Minister boosts morale of Paralympic athletes: शीतल देवीची योगींशी भेट: पॅरिस ऑलिम्पिकच्या यशाची गाथा
Sheetal Devi during her meeting with Chief Minister Yogi Adityanath after her Paris Paralympics achievement.

Sheetal Devi during her meeting with Chief Minister Yogi Adityanath after her Paris Paralympics achievement.

esakal

Updated on

भारताची स्टार पॅरा-धनुर्धर आणि अर्जुन पुरस्कार विजेती शीतल देवी हिने शनिवारी लखनौ येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. तिच्यासोबत भारतीय महिला धनुर्विद्या (Archery) संघाच्या इतर सदस्यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com