Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Parliament Passes Jan Vishwas Bill 2026 to Decriminalise 717 Minor Offences Across 79 Central Acts: या विधेयकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अनेक गुन्ह्यांसाठी असलेली तुरुंगवासाची शिक्षा रद्द करून त्याऐवजी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद
Updated on

नवी दिल्ली: केंद्र सरकारने आणलेले 'जन विश्वास विधेयक २०२६' गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर दिल्यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले. लोकसभेने बुधवारीच या विधेयकाला मंजुरी दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com