Pregnancy Job Scam
esakal
Pregnancy Job Scam : बिहारची राजधानी पटणा येथे “महिलांना गरोदर केल्यास १० लाख रुपये मिळतील” अशा आमिषाने मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस (Patna Cyber Fraud) आला आहे. “ऑल इंडिया प्रेग्नन्सी जॉब सर्व्हिस” या बनावट संस्थेच्या नावाखाली हा नवा सायबर घोटाळा राबवण्यात येत होता.