UP Tourism: 'पेशव्यांचा ठसा UP मध्ये! ‘गणेश बाग’ म्हणून ओळखला जाणारा ‘मिनी खजुराहो’ पाहिलात का?

Hidden heritage sites in UP for tourism exploration: चित्रकूटमधील गणेश बाग मराठा स्थापत्यकला, गणेश भक्ती आणि सूक्ष्म कोरीव कामामुळे ‘मिनी खजुराहो’ म्हणून ओळखली जाते; विनायक राव पेशव्यांनी उभारलेले हे ठिकाण मंदिर, सात मजली बावली आणि राजघराण्याचे विश्रामकेंद्र असा अनोखा संगम आहे.
‘Mini Khajuraho’ in Uttar Pradesh? Explore the Historic Ganesh Bagh

‘Mini Khajuraho’ in Uttar Pradesh? Explore the Historic Ganesh Bagh

esakal

Updated on

बुंदेलखंडची पवित्र भूमी असलेल्या चित्रकूटमध्ये प्रभू रामांच्या तपोस्थलीसोबतच एक असा अमूल्य ठेवा दडला आहे, जो उत्तर भारताला थेट महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाशी जोडतो. 'गणेश बाग' नावाचे हे ठिकाण म्हणजे मराठा स्थापत्यकला, गणेश भक्ती आणि सांस्कृतिक वारशाचा एक अद्भुत संगम आहे. येथील अप्रतिम कोरीव कामामुळे याला 'मिनी खजुराहो' असेही संबोधले जाते. चित्रकूटमधील हे ऐतिहासिक स्थळ केवळ भक्तांसाठीच नाही, तर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com