Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

Government clarifies on shortage of petrol and diesel in India: भारतात पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई निर्माण झाली आहे का? केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Petrol Diesel Shortage in india

Petrol Diesel Shortage in india

esakal

Updated on

Petrol Diesel: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर गर्दी बघायला मिळतेय. मागच्या तीन-चार दिवसांपासून लोक रांगेत उभं राहून आपल्या वाहनांमध्ये इंधन भरत आहेत. या प्रकरणी आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com