

uttar pradesh petrolium gas.jpg
sakal
उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात भूगर्भात पेट्रोलियम गॅसचे साठे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'ऑईल इंडिया लिमिटेड'च्या मार्गदर्शनाखाली हैदराबादहून आलेल्या 'अल्फा जिओ इंडिया लिमिटेड'च्या पथकाने या शोध मोहिमेला वेग दिला असून, जिल्ह्यातील चार गावांमध्ये ड्रिल बोरिंगचे काम सुरू केले आहे.