Uttarakhand Tourism: सीमावर्ती भागांत रस्ते, हवाई कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर धामी सरकारचा भर

Uttarakhand Tourism and Connectivity : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पिथौरागढमध्ये २८४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ६७ विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. सीमावर्ती भागांत रस्ते, हवाई कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनातून रोजगारनिर्मितीवर भर देण्यात येत आहे.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami inaugurates and lays foundation stones for 67 development projects in Pithoragarh.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami inaugurates and lays foundation stones for 67 development projects in Pithoragarh.

esakal

Updated on: 

उत्तराखंड ; उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या पिथौरागढ दौऱ्यादरम्यान २८४ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ६७ विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. या दौऱ्यात स्थानिक नागरिकांनी, विशेषतः युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी धामी यांनी नागरिकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३९ व्या भागाचे श्रवणही केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com