PMAY: खुशखबर! पीएम आवास योजनेच्या सहा लाख घरांना मंजुरी; भाड्यानेही मिळणार घरं, कामगार महिलांसाठी विशेष योजना
Pradhan Mantri Awas Yojana: मंत्रालयाती एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जवळपास सगळ्या राज्यांमधून घरासाठी प्रस्ताव आलेले आहेत. त्यामुळे आता लाभार्थी निवडीची प्रक्रिया नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु होईल.
नवी दिल्लीः शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना हक्काचं घर मिळावं, यासाठी पीएम आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात सहा लाख घरं बांधण्यासाठी तत्वतः मान्यता दिलेली आहे.