नवी दिल्ली : महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतिशील ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्राला संपूर्ण सहकार्य असेल,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.