PM Narendra Modi: अधिवेशन विजयोत्सवाचे; पंतप्रधान मोदी, देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन
Indian Parliament: पावसाळी अधिवेशन हा देशाच्या एकतेचा व सैन्यशक्तीचा गौरव करण्याचा पर्व आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशहितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे भावनिक आवाहन त्यांनी संसदेत केले.