PM Modi Gifts: PM मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; पाच वर्षांत सरकारला मिळाले तब्बल ५० कोटी

PM Modi Gift Auction Brings 50 Crore to Government: मोदींना भेटलेल्या स्मृतिचिन्हांच्या ई-लिलावातून पाच वर्षांत ५० कोटींची कमाई; निधी कल्याणकारी कामांसाठी वापरला जात असल्याची माहिती लोकसभेत
PM Modi Gift E Auction Generates 50 Crore in Five Years as Government Allocates Funds for Welfare Work

PM Modi Gift E Auction Generates 50 Crore in Five Years as Government Allocates Funds for Welfare Work

sakal

Updated on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश-परदेशातील दौऱ्यांदरम्यान अनेक भेटवस्तू, स्मृतिचिन्हे भेट म्हणून मिळाली. या वस्तूंचा ई-लिलाव करून कोट्यवधी रुपये मिळाल्याची माहिती पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज लोकसभेमध्ये बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com