
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या ११ वर्षांच्या सत्ताकाळात विकसित भारताच्या वाटचालीमध्ये महिलांची भूमिका परिवर्तनकारक राहिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला केले.