
रामेश्वरम (तमिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या पांबन सागरी पुलाचे अनावरण करण्यात आले. या पुलामुळे रामेश्वरम बेट आणि मुख्य भूमी यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक सुलभ झाला आहे. या वेळी त्यांनी नवीन रामेश्वरम-तांबरम (चेन्नई) रेल्वेसेवेलादेखील हिरवा झेंडा दाखवला.