PM Modi : "सिंदूर हे शौर्याचे प्रतीक" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरवोद्गार

Operation Sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही देशातील सर्वात यशस्वी दहशतवादविरोधी कारवाई ठरल्याचं सांगत, ‘सिंदूर’ हे आता शौर्याचं प्रतीक असल्याचं गौरवोद्गार काढले.
PM Modi : "सिंदूर हे शौर्याचे प्रतीक" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गौरवोद्गार
Updated on

भोपाळ : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे देशाच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी आणि मोठी दहशतवादविरोधी कारवाई आहे. त्यामुळे ‘सिंदूर’ हे शौर्याचे प्रतीक झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. तसेच, पाकिस्तानकडून येणाऱ्या गोळ्यांना तोफांच्या गोळ्यांनी उत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com