
बापू सुळे
विशाखापट्टण : अनेक ठिकाणी अस्थिरता आणि अस्वस्थता वाढत आहे. त्यातून सर्व जग तणावातून जात आहे. या परिस्थितीमध्ये जगाला केवळ योगच शांततेचा मार्ग दाखवू शकतो आणि एकात्मतेची भावना निर्माण करू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.