PM Narendra Modi : शिष्टमंडळातील सदस्यांची मोदी भेट घेणार
India Against Terror : दहशतवादविरोधी जनजागृतीसाठी ३३ देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या सात खासदार शिष्टमंडळांची येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट घेणार आहेत. दौऱ्यातील अनुभवांवर आधारित पुढील धोरण ठरणार आहे.
नवी दिल्ली : दहशतवादाच्या विरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी ३३ देशांच्या दौऱ्यावर गेलेल्या विविध पक्षीय खासदारांच्या सात शिष्टमंडळातील सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात भेट घेणार आहेत.