

PM Modi Calls for Fuel Conservation Through Public Transport and Remote Work
हैदराबाद : ‘‘देशातील नागरिकांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा अत्यंत काटकसरीने वापर करावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, ‘कारपुलिंग’ आणि पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.