
नवी दिल्ली : सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या देशांचा दौरा हा दहशतवादाविरोधातील लढ्यात दिलेल्या दृढ पाठिंब्याबद्दल आभार मानण्याची संधी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. तीन देशांच्या दौऱ्यावर निघण्याआधी पंतप्रधान मोदींनी हे प्रतिपादन केले.