PM Narendra Modi
PM Narendra Modisakal

PM Narendra Modi : रामनवमीच्या दिवशी पंतप्रधान मोदींची रामनाथ स्वामी मंदिरात पूजा

Ram Navami 2025 : रामनवमीचा उत्सव देशभरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद आदी ठिकाणी भव्य मिरवणुका, पूजाअर्चा पार पडली.
Published on

रामेश्वरम : रामनवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ स्वामी मंदिरात पूजा केली. पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोदी यांनी मंदिराचे दर्शन घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com