मोठी बातमी : प्रामाणिक इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी नवा प्लॅटफॉर्म; पंतप्रधानांची घोषणा 

टीम ई-सकाळ
Thursday, 13 August 2020

नवी दिल्ली : देशात प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय.

नवी दिल्ली : देशात प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीय. ऑनरिंग द ऑनेस्ट, असं या प्लॅटफॉर्मचं नाव असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याची घोषणा केलीय.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

  • देशाच्या विकासात प्रामाणिक करदात्यांचं मोठं योगदान
  • 21व्या शतकातील नव्या योजनेला प्रारंभ 
  • नवी योजना प्रामाणिक करदात्यांच्या हिताचं रक्षण करेल
  • सुधारणांकडे पाहण्याची, त्यावर विचार करण्याची पद्धत बदलली
  • विदेशी गुंतवणूकदारांवरील विश्वास वाढलेला आहे.
देशातील व्यवस्थांमध्ये सुधारणा सुरू आहे. या सुधारणा आज नव्या पातळीवर पोहोचल्या आहेत. नवी कर योजना करदात्यांच्या मानातील भीती दूर करणार आणि पादर्शक योजना असणार आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi announcement new tax scheme for honest tax payers