Narendra Modi Foreign Tours: सात महिन्यांत ७४.५९ कोटी खर्च! पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांची आकडेवारी जाहीर, राज्यसभेत खुलासा

Government Reveals PM Modi Overseas Travel Expenses: सात महिन्यांत परदेश दौऱ्यांवर ७४.५९ कोटींचा खर्च; २०२१ पासूनच्या सर्व दौऱ्यांची तपशीलवार आकडेवारी राज्यसभेत सादर
Rajya Sabha Gets Details of PM Modi Foreign Tour Costs

Rajya Sabha Gets Details of PM Modi Foreign Tour Costs

sakal

Updated on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यंदाच्या पहिल्या सात महिन्यांतील विदेश दौऱ्यावर ७४.५९ कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. मोदी यांनी या सात महिन्यांमध्ये मलेशिया, इस्राईल, संयुक्त अरब आमिराती, इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, नॉर्वे आणि न्यूझीलंड या देशांचा दौरा केला होता. पंतप्रधानांनी २०२१ पासून केलेल्या विदेश दौऱ्याची व त्यावरील खर्चाची तपशीलवार आकडेवारी सभागृहात ठेवण्यात आली असल्याचे मार्गारिटा यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com